लहान मुलांचेआजार व आयुर्वेदलहानमुले हि ओल्या मातीप्रमाणेअसतात त्यांना जसे वळण देऊ तशी ती घडत जातात,त्यांचे शारीरिक, मानसिक जडण- घडण होत असते. त्यांना आकार देण्याचे काम पालकांचे असते व त्यात प्रेमाचाओलावा मिसळलेला असतो. पुढे जाऊन हिच मुले पुढचे पिढी व सुजाण नागरिकबनतात.आयुर्वेदाचेसिद्धांत आहे 'स्वस्थस्य स्वादच रक्षणम' म्हणजेच जो निरोगी मनुष्यआहे त्याचे आरोग्य सदैव निरोगी ठेवणे. निरोगी आरोग्य हे आहार वविहारावर अवलंबून असते त्यामुळे लहानमुलांना योग्य आहार देणे महत्त्वाचे आहे. आहार हा मुलांचा वयानुसारबदलतो. १ वर्षा पर्यंतआईचे, गाईचे, शेळीचे दूध देणे डब्ब्यातले or milk powder देऊ नयेत्यामध्ये preservatives जास्ती आढळतात. एखादे अन्नपहिल्यांदाच बाळाला देताना ते सकाळच्या वेळेस देणे कारण त्या वेळेस जठराग्नि प्रदीप्तअसते व जास्ती आढळतात. एखादे अन्नपहिल्यांदाच बाळाला देताना ते सकाळच्या वेळेस देणे कारण त्या वेळेस जठराग्नि प्रदीप्तअसते व अन्नाचे Acceptance Rate हि वाढतो. २ वर्षानंतर बाळाला संपूर्ण आहार द्यावा.बाळाची चवdevelop व्हावी म्हणून आईने बाळाला त्या अन्ना विषयी चांगल्या गोष्टी सांगितल्या पाहिजेत.आहारामध्ये जिरे पावडर नेहमी वापरणे.बाळाची रोगप्रतिकार शक्ती उत्तम होण्यासाठी त्याला रोज विशिष्ट तेलाने massage (अभ्यंग) करणे,१ वर्षापर्यंत  रोज बाळाला व आईला massage करणे.त्यामुळे muscle development पूर्णपणे होते.जमिनीवरची वस्तुहि सर्वात आकर्षक असणारी वस्तु त्यामुळे ते तोंडात घालूनबघणे हा उपदव्याप सगळीचमुलं करतात व असे वारंवार  झाल्यामुळेकृमी होतात अशावेळेस मुरुडशेंग पोटात उगाळून घेणे त्यासोबतच शेवग्याचा शेंगाची आमटी देणे.वारंवारकृमी मुळे वारंवार सर्दी खोकला होणे असे आजच्या उद्भवतात. अशावेळेस विडंगारिष्ट ३ महिने सततघेणे.मुलांचीउंची वयानुसार वाढत नसल्यास त्यांना डिंकाचे लाडू देणे त्यामध्ये असलेल्या पौष्टिक तत्वामुळे हाडांचे Growing ends वाढतात. नवरात्रीदरम्यान १ चमचा हळीव दुधासोबत घेणे.लहानमुलांना chocolates,Biscuits, sweet अशा गोष्टी खूप आवडतात त्यामुळे त्यांचे दात किडतात अशावेळेस त्याचापरिणाम म्हणून कां दुखतो, असे झाल्यास रुईच्या पानाला तीळ तेल लावणे क ते आगीवर ठेवणेत्यातून जे तेल गळते ते २ थेंब कानाला लावणे व कानाच्या पाळीमागे पोटिसाचे औषध लावणे.वारंवारहोणाऱ्या, सर्दी, खोकल्यामध्ये धूपन चिकित्सेचा खूप फायदा दिसून येतो. धूपनामध्ये neem leaves वापरणे, धूपनचिकित्सेमुळे cross infections कमी होते.शरीरातलेसर्व धातु पुष्ट असल्यास Immunity ही चांगली असते. लहान मुलांची जी शारीरिक वाढ होतअसते त्यामध्ये खेळाचे खूप महत्त्व आहे. मैदानी खेळाचा परिणाम खूप चांगल्या पद्धतीनेशरीरावर होत असतो. त्यामुळे oxygenation rate वाढते, muscle power वाढते व त्यासोबतमुले social व्हायला शिकतात व त्यांची psychological emotional development होत असतेव हेने पत्करायला मुले शिकतात जे जीवनात पुढे खूप मत्त्वाचे ठरते. Mobile games मुळेडोळ्यांवर परिणाम होतो व मुले चिडचिडीही होतात. सर्व खेळण्यांमध्ये लाखेची खेळणी सर्वातउत्तम.मुलांनावारंवार माती खाण्याची सवय असल्यास त्यांना कृमी उत्पन्न होतात अशा वेळेस त्यांना शंख भस्म मधासोबत, विडंगारिष्ट १ चमचा देणे,विडंगाची भावना असलेली वारुळाची माती देणे ज्यामुळे त्यांची इच्छा नष्ट होते.मुलेचिडचिडेपणा, हट्टीपणा हा आई वडिलांचासहवास खूप कमी वेळ मिळत असल्यामुळे करतात. खूपच चिडचिड करत असल्यास त्यांना शंखप्रदेशी बालसोम or पिंपळपानाचे तेल लावणे. अशामुळेते त्वरित शांत होतात or आईने त्यांना घट्ट मिठी मारून बसणे.लहान मुलांचेमन हे कोऱ्या कागदासारखे असते त्यामुळे पालक जे संस्कारस्वरूपात गिरवतील ते सदैव त्यांच्यावरराहते व मनावर कोरले जाते त्यामुळे प्रत्येक मुलांची जडणघडण हे योग्य तऱ्हेने होणेगरजेचे आहे.