मधुमेहाची लक्षणे
- अनेकदा लघवी होणे
- खूप तहान लागणे
- जेवण करून सुद्धा पुन्हा भूक लागत राहणे
- अत्यंत थकवा
- अंधुक दृष्टी
- जखम बरी होण्यास वेळ लागणे
- जास्त खाऊन सुद्धा वजन कमी होत जात असेल तर (Type 1)
- हाता - पायांमध्ये मुंग्या येणे, वेदना होणे किंवा बधीर होणे (Type 2)
Diabetes Symptoms
- Urinating often
- Feeling very thirsty
- Feeling very hungry—even though you are eating
- Extreme fatigue
- Blurry vision
- Cuts/bruises that are slow to heal.
- Weight loss—even though you are eating more (type 1)
- Tingling, pain, or numbness in the hands/feet (type 2)