आपण नेहमी जेव्हा डॉक्टरांकडे जातो, तेव्हा नेहमी डॉक्टर आपल्याला ब्लड टेस्ट करायला सांगतात. खरंच ह्याची गरज असते का असा प्रश्न पडतो?
उत्तर आहे हो.पण सारख्या तपासण्या करण्याची गरज नसते. वर्षातून एकदा खालील तपासण्या करणे आवश्यक असते.
Heamogarm Urine(R) RFTs—(Renal Function Test) LFTs—(Liver Function Test)LipidProfile.FT3,FT4,USTSH.Urine-Albumincreatinine ratioVItD VitB12.
जर तुमचे सतत हिमोग्लोबीन कमी असेल तर,तुम्हाला थोडे काम केले तरी थकवा येत असेल तर खालील तपासण्या कराव्यात.
Haemogarm Hb electrophoresis. Sr.Iron Sr. ferritin
चाळीशी नंतर काही लोकांना लघवीचा त्रास होतो,किंवा किडनीचे काम कसे चालू आहे हे बघण्यासाठी खालील तपासण्या कराव्यात .
RenalFunction Test.Urine(R)Urine-AlbuminCreatinine RatioSr.ElectrophoresisUSGAbdomen and Pelvis with Post void Residue.Uroflowmetery.
हृदयसद्बर्भात काही समस्या असतील तर खालील तासांच्या सहा महिन्यातून एकदा आवर्जून कराव्यात.
LipidProfile. Ecg. 2-Decho Stresstest.
तरुण मुलींमध्ये जेव्हा पाळीच्या तक्रारी किंवा अनियमितता असे काही असेल तर खालील तपासण्या कराव्यात.
FSH.LH.Sr.Cortisol.Sr.Prolactin.USGAbdomen and pelvis.
तपासण्या करणे म्हणजे आपल्या आरोग्याच्या बाबतीत आपण काळजी करणे जागरूक असणे. आणि जागरूकता आलीकी माणूस सतर्क होऊन आपलय तब्ब्येतीची काळजी घेतो.