दुध कधी प्यावे ? 

  १. पूर्वान्ह काळी पिलेले दुध ( अंदाजे सकाळी १२ पर्यंत ) - या काळात पिलेले दुध हे अग्नी वर्धन करते . वृष्य असते . तसेच शरीराला पुष्टी देणारे असते .

२. मध्यान्ह काळी पिलेले दुध - अग्नी दीपन करणारे . शरीराचे बल वाढवणारे . कफ आणि पित्ताचा नाश करणारे असते .

३. रात्री पिलेले दुध - बालकांची वाढ करणारे . वृद्धाना बल देणारे . क्षय नाश करणारे . अत्यंत पथ्य कारक , त्रिदोष नाशक तसेच नेत्रास हितकारक असे असते . 

हे काळानुसार दुध पिण्याचे फायदे आहेत . 

दुध सेवन करत असताना काही गोष्टींचे पालन मात्र करायला हवे - 

१. दुध हा जेथे उल्लेख येतो तेथे गायीचे दुध असा अर्थ घ्यावा .

 २.'टोण्ड दुध ' म्हणजे (गायीचे) दुध असे म्हणून सहजतेने विकले व घेतले जाते . या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत हे लक्षात घ्यावे . 

आपण जे दुध घेतो ते गायीचेच आहे न याची खात्री करून घ्यावी . 

३. रात्री दुध पिणे म्हणजे झोपायच्या आधी ५ मिनिटे दुध पिणे असे नाही .

 सध्या जे दुध पिले की कफ होतो म्हणतात ते बहुतेकदा झोपायच्या आधी दुध पितात . 

रात्री दुध पिणे म्हणजे जेवायच्या वेळी आणि जेवायच्या ऐवजी दुध पिणे . 

कारण आयुर्वेद स्पष्ट सांगतो '' वदन्ति पेयं निशी केवलं पयो भोज्यं न '' रात्री केवळ दूधच प्यावे . त्यावर जेवण करू नये .

 ४. दुधात चिमुटभर सुंठ किंवा हळद घालून प्यायला हरकत नाही .

 ५. दुध आणि साखर हे अगदीच वर्ज्य नसले तरी आपण दुधात साखर का ? किती ? कशासाठी घालत आहोत याचा विचार जरूर करावा .

 असे हे दुध सेवन याबाबत सामान्य नियम . . . .

 दुध पिणे ही शरीराची गरज आणि स्वास्थ्याची गुरुकिल्ली आहे . . .

Those who suffer from Allergy n Cough can have Goat milk....

Liver issues can have Camel milk...

Everyone who want to boost performance at bed........

 must have cow milk after Sexual activity by adding saffron.......n so may simple modification can boost for long...

Now a days kids utilise protein powders originated from Soybean... But can be added dry fruits like almond/walnut/