Fed up of endless wait?
Look for clinic with Prime
Pradnya Hospital

Pradnya Hospital, Shivaji Nagar

Ratnagiri
Ayurveda, Internal Medicine Hospital
1 Doctor

डॉ. बाबासाहेब प्रकाश रेणुशे हे रत्नागिरी चे सुप्रसिद्ध आयुर्वेद तज्ञ आहेत. ते आयुर्वेदामध्ये एमडी मेडिसिन झालेले आहेत. त्यांनी आजवर दहा हजाराहून अधिक वाता चे रुग्ण बरे केले आहेत, त्यामुळे ते या परिसरामध्ये वात स्पेशालिस्ट डॉक्टर या नावाने खूप परिचित झालेले आहेत. तसेच ते पुरुषांच्या लैंगिक समस्या व मुतखडा, मुळव्याध व अनेक प्रकारचे त्वचारोग देखील आयुर्वेदिक उपचारांनी पूर्ण बरे करतात.डॉ. बाबासाहेब रेणुशे यांना आजवर अनेक आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत. ते WHO (वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन) म्हणजे जागतिक आरोग्य संघटने साठी संशोधनाचे काम करतात. आजवर अनेक पुरस्कार त्यांना या आंतरराष्ट्रीय संस्थेकडून प्राप्त झालेले आहेत. कोरोना च्या काळामध्ये डॉ. बाबासाहेब रेणुशे यांनी WHO सोबत अनेक विषयांमध्ये संशोधन केले आहे. त्याबद्दल त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत.तसेच डॉ. बाबासाहेब रेणुशे युनायटेड नेशन ( UN ) या आंतरराष्ट्रीय संस्थेचे स्टाफ मेंबर आहेत. या संस्थेसाठी देखील ते संशोधक म्हणून काम पाहतात. या संस्थेकडून त्यांना पुरस्कार प्राप्त झालेले आहेत.तसेच डॉ.बाबासाहेब रेणुशे हे युनिसेफ ( UNICEF ) या आंतरराष्ट्रीय बाल संस्थेसाठी देखील संशोधनाचे काम करतात या संस्थेकडून देखील त्यांना अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत.डॉक्टरांचे नाडीपरीक्षे वरती विशेष प्रभुत्व आहे. नाडीपरीक्षे वरती ते वाताचे अचूक निदान करतात. यामुळेच त्यांना वाताचे व्याधी बरे करण्यामध्ये यश प्राप्त होते. एकूण 80 प्रकारच्या वाताचे निदान ते नाडीपरीक्षे द्वारे करू शकतात.तसेच गेली सतरा वर्षे प्रॅक्टीस मध्ये डॉ.बाबासाहेब रेणुशे फ्री मध्ये रुग्णांना त्यांचे रिपोर्ट, ब्लड रिपोर्ट, एक्स-रे रिपोर्ट, इतर डॉक्टरांनी सुचवलेले रिपोर्ट त्यांना मराठी मध्ये सोप्या भाषेत समजावून सांगतात व त्यांच्या प्रश्नांना उत्तरे देतात तेही अगदी मोफत.रुग्णांना आयुर्वेदाचं महत्त्व देखील पटवून देतात.

Address

kokan nagar majagaon road ratnariri 415612
Landmark: Near Bank of India ATM
Shivaji Nagar, Ratnagiri
Get Directions

Timings

Mon - Sun

10:00 - 01:00
05:00 - 08:00

Modes of Payment

Cash | UPI

Read more info
BAMS
20 years experience overall
AYUSH
Ayurveda
,
Ayurvedic General Medicine
300
Sun10:00-01:00, 05:00-08:00

Get the free Practo App