You need ayurvediy medicine for crack heel problem.
Apply luke warm sesame oil on heels.
Take internal ayurvediy medicine for permently cure
Finding out root causes of crack heel is very important.
Due to decrease in moisture internally crack in heels occurs.
For recovery internal ayurvediy medicine needed.
Next Steps
take online consultation directly providing all the details through private chat
Health Tips
परिक्रमणशीलस्य वायुरत्यर्थरूक्षयोः|
पादयोः कुरुते दारीं सरूजां तलसंश्रितः ||
अधिक भ्रमण करणारया लोकांत अतिशय रूक्षत्वामुळे दोन्ही तळपायात प्रकुपित झालेला वात वेदनायुक्ता भेगा उत्पन्न करतो.
विशेषतः उन्हाळ्यात व हिवाळ्यात वाताच्या कोरडेपणा मुळे पायत भेगा उत्पन्न होतात.
वारंवार होणारया भेगांसाठी काही उपाय
१. नित्य पादाभ्यंग म्हणजे तळपायांना तैल वा तुप यापैकी कुठलेही स्नेह लावणे आवश्यक असते. स्नेहाची निवड प्रकृती नुसार करावी.
२. उन्हाळ्यात फ्रीजमधील पाण्याऐवजी माठातील पाणी पिण्यास घेणे.
३. थंड गरम पदार्थ एकत्र खाण्यात टाळावेत.
४. आहारात तुपाचा वापर असावा म्हणजे वातपित्त दोन्हीचे शमन होईल.
५. त्रास असेल तर उपचारासोबत पुढच्या सिझनमध्ये त्रास होणार नाही यासाठी अपुनर्भव सल्ला वैद्याकडुन जरूर घ्यावा.
६. बाह्य लेप मलम आंदीनी बाह्य लक्षणे कमी होतात पण पुनः पुनः त्रास टाळण्यासाठी पोटातुन औषधी घेणे गरजेचे असते.