Hair Problem &Ayurveda

स्रियांमध्येव पुरुषांमध्ये केसांच्या सौंदर्याचे खूप महत्त्व आहे. केस हे सौंदर्यासोबतच confidence, personality ही वाढवतात. आजकालच्याबदलत्या जीवनशैलीमुळे केसांचे अनेक विकार उद्भवतात. त्या केस गळणे, रुक्ष होणे, splitends, Dandruff ही लक्षणे मुख्यतः दिसतात. केस गळण्या मागचे कारण म्हणजे तिखट, तेलकट,chat, Junk food यांचा अतिरेख त्याचासोबत उशीरा जेवणे, उशीरा झोपणे. प्रत्येक दोषानुसारकेसांची रचना वेगळी असते. कफ प्रकृतीचा व्यक्तींमध्ये केस घन दाट व मुलायम असतात. पित्तप्रकृतीचा प्रकृतीच्या व्यक्तीमध्ये अल्पशहा व पिंगट तर वातप्रकृतीमध्ये केस प्राकृततारुक्ष असतात.केसांची रचनाजशी प्रकृतीवर अवलंबून असते तशीच खाण्यापिण्याची व गर्भावस्थेतल्या आहारावरही अवलंबूनअसते.नित्यअहळीव व डिंकाचे लाडूयांचे सेवन केल्यास धातुबल चांगले राहते व आहारामध्ये षडरसात्मकआहार व विशेषतः मेथीदाण्याचा समावेश असावा. कोरफड उभी कापून मेथी दाणे त्यात भरावे व त्याला मोडआल्यावर त्याला गरासकट तेल सिद्ध करावे याने मुलायम होतात.शरीरातPCOD, Hypothyroidism, Jaundice, ताप असे काही व्याधी असल्यास त्याचा परिणाम केसांवरयेतो. Thyroid चा मध्ये केस खूप गळत असल्यास आंबेहळद + वचा यांचे तेल लावणे.केसांमध्येकोंडा हा दोन प्रकारचाअसतो.  Dry & wet. ओलाकोंडा असल्यास त्रिफळा कवथाने केस धुणे व त्याचासोबतच काहीकृमीघन चिकित्सा करणे.केसांनातेल लावताना केसांचा Tip वर न लावता मुळाशी लावणेत्याने रक्ताभिसरण वाढते व केसांच्या तक्रारी कमी होतात.केसपांढरे होण्यामागची मुख्य कारणे म्हणजे पित्त वर्धक आहारविहार रात्री जागरण, चहा जास्ती घेणे. अकाली केस पांढरे होण्यावर एक उत्तम उपायआयुर्वेदात वर्णिला आहे. शेतातली काळीमाती घेणे व त्यात समप्रमाणातत्रिफळा चूर्ण + विशिष्ट प्रमाणात लोह / मंडूर भस्म घेऊन त्यात उसाचारस टाकणे हे मिश्रण लोखंडी कढईत ठेवणे २१ दिवस रोज हलवणे व उन्हात वाळवणे व वाळलेलीपावडर Hair dye सारखी काम करते हे मिश्रण केसांना रंग देण्यासाठी वापरू शकतो.त्वचारोगाचाहीपरिणाम केसांवर येतो जसे scalp psoriasis अशावेळी माक्याचारस खोबरेल तेलात बनवून scalp  ला लावणे त्यामुळेत्वचारोग बरे होतात व केस गाळणेही थांबते.कावीळीनंतरकेस गळत असल्यास महामृत्युंजय लोह व कुमारीआसव सारखी औषधे वापरणे.केसांना फाटेफुटत असल्यास वडाच्या पारंब्याने सिद्ध तेल लावणे व अशावेळेस केस काऊ नये. केसांमध्येचाई पडत असल्यास तिथे leech लावणे त्यामुळे विकृत रक्त बाहेर पडते व पुन्हा HairGrowth होते या सोबतच इच्छा भेदी, जैपालबीज लिंबू रसात एकत्र करून चाईवर spot spotअशावेळेस तिथे विस्कोट येतो व केस पुन्हा येतात.केस गळण्यामध्येकृमींचा विचार करावा लागतो. काही कृमी हे शरीराचा लोमवर राहतात व त्यामुळे केस गळतात.Cancer चारुग्णांमध्ये chemotherapy मध्ये केसांवर परिणाम होऊ नये म्हणून हमगर्भ गुडूची सत्त्वव नारायणी चूर्ण एकत्र करून ६० पुड्या करून घेणे व त्याचा सोबतच गुळवेल दुधातून काढाकरणे व तो घेणे.अशाप्रकारेषडरसात्मक आहार, वेळेवर जेवण, वेळेवर झोपणे, उठणे यांचे पालन केल्यास केसांचे सौंदर्यटिकून राहते.